प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार प्रसिध्दीसाठी चित्ररथ

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस परेड मैदान नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार प्रसिध्दीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिकच्या वतीने चित्ररथ फिरवण्यात आला. तसेच याद्वारे उपस्थित शासकीय यंत्रणा व नागरिक यांना पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यासाठी फायदे सांगण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →