आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रमाअंतर्गत मौजे गडगडसांगवी ता.ईगतपुरी (नाशिक) येथे प्रभात फेरीचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रमाअंतर्गत मौजे गडगडसांगवी ता.ईगतपुरी जि. नाशिक येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले . आहारात तृणधान्यांच्या वापराचे महत्व काय आहे हे सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →