मौजे इंदोरे ता.इगतपुरी जि.नाशिक येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त जनजागृती करण्यात आली.

मौजे इंदोरे तालुका इगतपुरी जि. नाशिक येथे आज दिनांक रोजी पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त जनजागृती करण्यात आली यावेळेस इंदोर गावचे सरपंच मा. शेणे साहेब, उपसरपंच मा. मेंगाळ साहेब , ग्रामसेवक मा.वसावे साहेब, इतर मान्यवर ग्रामस्थ व कृषी सहाय्यक विजय कापसे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →