कोल्हापूर मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त आढावा सभा संपन्न.

दिनांक – 27/01/2023 रोजी कोल्हापूर मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त मा. श्री. विकास पाटील, कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली आढावा सभा संपन्न झाली. सदर सभेस मा. श्री. बसवराज बिराजदार, विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, मा.श्री.उमेश पाटील, प्राचार्य रामेती, कोल्हापूर तसेच विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →