आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष निमीत्त शेतकरी व नागरीक यांना तृणधान्याचे महत्व पटवुन देणे

26 जानेवारी, गणराज्य दिनानिमित्त मौजे रोशनगाव तालुका धर्माबाद येथे आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष -2023 अंतर्गत उपस्थित शेतकरी /नागरिक यांना तृणधान्य व भरडधान्य यांचे आहारातील महत्त्व व क्षेत्र व उत्पादकता वाढविणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले; यावेळी कृषि सहाय्यक सुधाकर लखमोड सहशिक्षक श्री देशपांडे सर सरपंच प्रतिनिधी शिवराज पाटील भडंगे व सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पाटील जाधव यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →