रायगड

0 Minutes
recipe Stories

रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामध्ये मौजे शेनेवली व चरई बु. येथे भोगी चा दिवस आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय तळा यांच्यामार्फत आज दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी मौजे शेनेवली व चरई बु. येथे भोगी व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
recipe Stories

रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यात प्रभात फेरी द्वारे पौष्टिक तृणधान्याविषयी प्रचार

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिना निमित्त मौजे बीड बु तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे मा जिअकृअ श्रीम बाणखेले मॅडम व मा उविकृअ श्री ताटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला…..सदरहू कार्यक्रमामध्ये प्रथमतः प्राथमिक शाळेतील मुलांची...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

चिल्हे, रोहा जि. रायगड येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा

तालुका कृषी अधिकारी कार्यालय रोहा रायगड- अलिबाग यांच्यामार्फत दि 14/01/2023 रोजी चिल्हे, रोहा येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी करे साहेब यांनी तृणधान्ये, नाचणी यांचे आहारातील महत्व व ईतर...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे वेशवी, ता. उरण, जि. रायगड येथे मकरसंक्रात या सणाचे औचित्य साधून पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा.

तालुका कृषी अधिकारी उरण रायगड यांच्या मार्फत आज दिनांक 14/01/2023 रोजी मौजे वेशवी ता उरण जिल्हा रायगड येथे मकरसंक्रात या सणाचे औचित्य साधून, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा. या वेळी महिलांना तृणधान्यापासून विविध...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करावा – श्री. नागनाथ घरत, ताक्रुअ पोलादपूर जि. रायगड

तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर रायगड अलिबाग यांच्यामार्फत आज दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी मौजे सवाद तालुका पोलादपूर येथे *भोगी संक्रातीनिमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यवर्ष 2023* च्या अनुषंगाने उपस्थित शेतकरी व विद्यार्थी वर्ग यांनाा तृणधान्याचे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

भोगी निमित्त समुद्रकिनारी पाककला स्पर्धांचे आयोजन

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुरुड, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत आज दि १४/०१/२०२३ रोजी मिठागर ता.मुरुड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त महिला बचत गटांच्या पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्वोत्कृष्ट पदार्थ तयार केलेल्या महिलांना तसेच सहभागी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढवण्याची गरज- मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अलिबाग-रायगड.

दिनांक 14/1/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने भोगी सण निमित्त महाजने तालुका अलिबाग येथे जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करणेत आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अलिबाग-रायगड श्रीमती उज्वला बाणखेले...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

पौष्टिक तृणधान्य खाआणि फिट रहा… सिनेअभिनेते श्री. विठ्ठल काळे

सिने अभिनेते श्री. विठ्ठल काळे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील सामावेशाबाबत केलेले आवाहन....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

मकर संक्रात पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करावा – श्रीमती उज्ज्वला बाणखेले

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत “मकर संक्रांति – भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा असे आवाहन श्रीमती उज्ज्वला बाणखेले जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे....
सविस्तर वाचा...!