चिल्हे, रोहा जि. रायगड येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा

तालुका कृषी अधिकारी कार्यालय रोहा रायगड- अलिबाग यांच्यामार्फत दि 14/01/2023 रोजी चिल्हे, रोहा येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी करे साहेब यांनी तृणधान्ये, नाचणी यांचे आहारातील महत्व व ईतर योजनांची माहिती सांगितली. मंडळ कृषी अधिकारी सुतार साहेब यांनी नाचणी व ईतर तृणधान्य चा आहारात जास्त सामवेश करावं असे आवाहन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →