भोगी निमित्त समुद्रकिनारी पाककला स्पर्धांचे आयोजन

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुरुड, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत आज दि १४/०१/२०२३ रोजी मिठागर ता.मुरुड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त महिला बचत गटांच्या पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्वोत्कृष्ट पदार्थ तयार केलेल्या महिलांना तसेच सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी उपस्थित महिलांना पौष्टिक तृणधान्यांचे आहारात महत्त्व बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →