पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करावा – श्री. नागनाथ घरत, ताक्रुअ पोलादपूर जि. रायगड

तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर रायगड अलिबाग यांच्यामार्फत आज दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी मौजे सवाद तालुका पोलादपूर येथे *भोगी संक्रातीनिमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यवर्ष 2023* च्या अनुषंगाने उपस्थित शेतकरी व विद्यार्थी वर्ग यांनाा तृणधान्याचे आहारातील महत्त्व नाचणी,वरी,ज्वारी बाजरी यापासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ व त्यातील जीवनसत्वाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी पोलादपूर श्री एन वाय घरत साहेब यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →