रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामध्ये मौजे शेनेवली व चरई बु. येथे भोगी चा दिवस आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय तळा यांच्यामार्फत आज दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी मौजे शेनेवली व चरई बु. येथे भोगी व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →