January 13, 2023

1 Minute
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य .

मौजे मुंजेवाडी तालुका जामखेड येथे कोरडवाहू शाश्वत शेती अभियानांतर्गत लाभार्थी निवड सोडत पद्धतीने करण्यात आली याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व विशद केले तसेच माहितीपूर्ण फ्लेक्स याप्रसंगी लावण्यात आले होते....
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने अहमदनगर उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा आज दिनाक १३/१/२०२३ रोजी संपन्न झाली.सदर प्रसंगी कृषि उपसंचालक अहमदनगर मा.रविंद्र माने साहेब, उपविभागीय कृषि अधिकारी अहमदनगर मा.जी. आर. कापसे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

मकर संक्रात पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करावा – श्रीमती उज्ज्वला बाणखेले

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत “मकर संक्रांति – भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा असे आवाहन श्रीमती उज्ज्वला बाणखेले जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे....
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

मकरसंक्रांती-भोगी नंदुरबार जिल्ह्यात “पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचे” आयोजन

“आंतररष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” नंदुरबार तालुक्यात कोळदा येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र मार्फत महिलांना मकरसंक्रांत-भोगी निमित्ताने तृणधान्याचे आहारातील महत्व व पाककृती प्रशिक्षण देण्यात आले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे घुणकी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्याचे कार्यक्रम वर्षभर साजरे करण्याविषयी एकमताने ठरविले.

कोल्हापूर जिल्हा तालुका हातकणंगले येथील मौजे घुणकी गावामध्ये ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व कृषी सहाय्यक श्री. संतोष पाटील यांनी समजावून सांगितले. महसूल विभागाचे तलाठी, ग्रामविकास विभागाचे...
सविस्तर वाचा...!
1 Minute
News recipe Stories

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कर सल्लागार श्री. रमेश बागुल यांचा वाढदिवस ज्वारी च्या केक आणि बाजरीच्या खिचडीने साजरा करण्यात आला….

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव येथे तंत्र सल्लागार श्री. रमेश बागुल यांचा वाढदिवस ज्वारी च्या केक आणि बाजरीच्या खिचडीने साजरा करण्यात आला.... ...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

भोगी मकर संक्रांत

स्मार्ट VCDS अंतर्गत कुंभी कसारी शेतकरी उत्पादक कंपनी लि. मोताइवाडी ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे शेतीदिनाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने नाचणीचे विविध उपपदार्थ प्रदर्शित केले व नाचणीचे आरोग्य विषयक महत्व...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

मकर संक्रांती-भोगी हा सणाचा दिवस “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करणेबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा यांचे मार्फत आवाहन.

...
सविस्तर वाचा...!