आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत “मकर संक्रांति – भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा असे आवाहन श्रीमती उज्ज्वला बाणखेले जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023