उस्मानाबाद

1 Minute
Stories

मौजे एकुरका येथे पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मार्गदर्शन

मौजे एकुरका येथील कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगितले. यावेळी मा. तालुका कृषी अधिकारी कळंब मा श्री बी बी जाधव साहेब गावातील सरपंच, उपसरपंच व गावातील सन्माननीय गावकरी इत्यादी उपस्थित होते....
सविस्तर वाचा...!
2 Minutes
Stories

मौजे नायगाव येथे तृणधान्य जनजागृती साठी प्रभातफेरीचे आयोजन

कळंब तालुक्यातील नायगाव येथे बुधवार दिनांक ०१.०३.२०२३ रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य व आहारातील तृणधान्याचे महत्त्व वाढवण्यासाठी जाणीव जागृती...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

पौष्टिक तृणधान्याबाबत विशेष कार्यशाळा तुळजापूर येथे संपन्न

तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद : संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे.महाराष्ट्र शासनाने देखील महिना निहाय विविध पिकांविषयी जनजागृती करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुषंगाने तुळजापूर येथे तालुक्यातील...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

कोराळ येथे गाव बैठकीतून पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दि 01/03/2023 रोजी मौजे कोराळ ता उमरगा येथे गाव बैठक घेऊन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण्यधान्य वर्ष कार्यक्रम या विषयावर मंडळ कृषी अधिकारी श्री.पटवारी साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुरूम मंडळातील सर्व कृषी सहाय्यक...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

पौष्टिक तृणधान्य सेंद्रिय पद्धतीने पिकवावे छत्रपती संभाजीराजे यांचे आव्हान

घाटनांदूर तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद: दिनांक २८/०२/२०२३ रोजी घाट नांदूर येथे वाटर संस्थेच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास छत्रपती संभाजीराजे यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. या मेळाव्यात उपस्थित महिलांना मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

घाटनांदूर येथे पाककला स्पर्धा संपन्न

घाटनांदूर ता. भूम जिल्हा उस्मानाबाद येथे वाटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट व कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृनाधान्यावर आधारित पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत घाटनांदूर, काटेगाव, पाठरुड, गिरवली व इतर गावातील महिलांनी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

महिला बचत गटांनी तृणधान्याच्या पदार्थाची बाजारपेठ उभी करावी, कृषि उपसंचालकांचे आव्हान

घाटनांदूर ता.भूम दिनांक २८/०२/२०२३ महिला बचत गटांनी आता सध्या प्रचलित असलेले लोणचे पापड इ. पदार्थांबरोबरच पौष्टिक तृणधान्य पासून बनवलेले पदार्थाचे उत्पादन करून त्याची बाजारपेठ उभी करावी असे आव्हान उस्मानाबाद जिल्ह्याचे कृषि उपसंचालक श्री. अभिमन्यू...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

वाशी तालुक्यातील मौजे नांदगाव येथे प्रक्षेत्र भेट संपन्न

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त आज दिनांक २४.०२.२०२३ रोजी वाशी तालुक्यातील मौजे नांदगाव येथे प्रक्षेत्र भेट देण्यात आली...
सविस्तर वाचा...!