कोराळ येथे गाव बैठकीतून पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दि 01/03/2023 रोजी मौजे कोराळ ता उमरगा येथे गाव बैठक घेऊन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण्यधान्य वर्ष कार्यक्रम या विषयावर मंडळ कृषी अधिकारी श्री.पटवारी साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी मुरूम मंडळातील सर्व कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →