रत्नागिरी

0 Minutes
Stories

शिरगाव ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन

दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामपंचायत शिरगाव ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.या स्पर्धेमध्ये नाचणी पिकापासून पदार्थ बनवणे हा विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेला...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

विज्ञान दिन तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त माध्यमिक विद्यालय बोरगाव येथे निबंध स्पर्धेचे आयोजन

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त माध्यमिक विद्यालय बोरगाव येथे मार्गताम्हणे मंडळ ता.चिपळूण जि.रत्नागिरी मार्फत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना नाचणीचे आहारातील महत्त्व हा विषय निबंध...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे भांबेड तालुका लांजा जि. रत्नागिरी येथे ठोंबा पद्धतीने उन्हाळी नाचणी लागवड प्रात्यक्षिक

दि.27/02/2023 रोजी मौजे भांबेड तालुका लांजा जि. रत्नागिरी . येथील शेतकरी श्री.अनंत रसाळ याचे शेतात ठोंबा पद्धतीने उन्हाळी नाचणी लागवड करण्यात आली तसेच ज्वारी,बाजरी, आत्मा अंतर्गत वाटप केलेले कडधान्य व भाजीपाला पीक पाहणी व...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे धामणी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन

दिनांक ०१/०३/२०२३रोजी मौजे धामणी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आले. सदर कार्यक्रमामधे प्रामुख्याने नाचणी,राळा, वरई, ज्वारी, बाजरी,राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे शिर्दे ता.दापोली जि.रत्नागिरी येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ” पाककला स्पर्धां व जि.प.मराठी शाळेतील 5वी ते 7वी.इयत्तेतील मुलांची चित्रकला स्पर्धा आयोजन

दि.1 मार्च 2023 रोजी मौजे शिर्दे ता.दापोली जि.रत्नागिरी येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ” पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच जि.प.मराठी शाळेतील 5वी ते 7वी.इयत्तेतील मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली .सहभागी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
recipe

मोरवणे ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन

दिनांक 1 मार्च 2023 रोजी मोरवणे ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.या स्पर्धेमध्ये नाचणी,वरी , बाजरी , ज्वारी पिकापासून पदार्थ बनवणे हा विषय ठेवण्यात आला...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
recipe

मौजे कोदवली ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त नाचणी व ज्वारी पासून करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचा पाककृती प्रशिक्षण कार्यक्रम अयोजीत

मौजे कोदवली ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मा तालुका कृषी अधिकारी श्री गावित साहेब यांनी पौष्टीक तृणधान्यांचे महत्त्व समजावले तर कृषी साहाय्यक श्री दशरथ शिंदे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

चोरवणे ता. संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 02/03/2023 रोजी चोरवणे ता. संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाचणी,राळा, वरई, राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहिती देण्यात आली...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
recipe

कोळकेवाडी ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 2 मार्च 2023 रोजी कोळकेवाडी ग्रामपंचायत कार्यालय ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमामध्ये मंडळ कृषि अधिकारी खेर्डी श्री मनोज गांधी...
सविस्तर वाचा...!