मौजे भांबेड तालुका लांजा जि. रत्नागिरी येथे ठोंबा पद्धतीने उन्हाळी नाचणी लागवड प्रात्यक्षिक

दि.27/02/2023 रोजी मौजे भांबेड तालुका लांजा जि. रत्नागिरी . येथील शेतकरी श्री.अनंत रसाळ याचे शेतात ठोंबा पद्धतीने उन्हाळी नाचणी लागवड करण्यात आली तसेच ज्वारी,बाजरी, आत्मा अंतर्गत वाटप केलेले कडधान्य व भाजीपाला पीक पाहणी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमाला मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुऱ्हाडे मॅडम, मा. प्रकल्प उपसंचालक आत्मा ,चिखले मॅडम,मा.उपविभागीय कृषी अधिकारी नाईकनवरे मॅडम, मा.तालुका कृषी अधिकारी मेहेर मॅडम मा.मंडळ कृषी अधिकारी गुरव साहेब मा.मंडळ कृषी अधिकारी लांजा 1 कदम साहेब मा.आत्मा BTM शेरे मॅडम कृ.प सोनवणे साहेब कृ.स. पी.एन.सोनवणे. एस.एन.डुकरे व शेतकरी बबन वाडकर व इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →