चोरवणे ता. संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 02/03/2023 रोजी चोरवणे ता. संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाचणी,राळा, वरई, राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहिती देण्यात आली तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची माहित देण्यात आली .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →