मौजे कोदवली ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त नाचणी व ज्वारी पासून करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचा पाककृती प्रशिक्षण कार्यक्रम अयोजीत

मौजे कोदवली ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मा तालुका कृषी अधिकारी श्री गावित साहेब यांनी पौष्टीक तृणधान्यांचे महत्त्व समजावले तर कृषी साहाय्यक श्री दशरथ शिंदे व कृषी पर्यवेक्षक श्रीमती नाचणी व ज्वारी पासून करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची कृती समजाली या वेळी मा तालुका कृषी अधिकारी श्री गावित साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री झेंडे साहेब, श्री चव्हाण सर, सरपांच श्री विलास गुरव कृषी पर्यवेक्षक श्री तांदळे साहेब, तावडे साहेब, भंबिड मॅडम, सर्व कृषी सहाय्यक व महिला शेतकरी उपस्थीत होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →