March 2023

Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य दिनांक -25/०३/२०२३ रोजी मिलेट दौड चे आयोजन करण्यात आले सहभागी महिला स्पर्धक

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका संग्रामपूर येथे दिनांक 25/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मिलेट दौड चे आयोजन करण्यात आले त्या ठिकाणी उपस्थित स्पर्धक

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आज दिनांक 25 मार्च रोजी वरवट बकाल येथे मिलेट दौड आयोजित केली. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, सातपुडा जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री डॉ सुभाष पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री सुरेश भालतडक सर, श्री डॉ सुभाष गुर्जर सर, बी.टी.एम.श्री संतोष आस्वार,सर्व कॉलेज चे विध्यार्थी -विध्यार्थीनी सहभागी होते. यामध्ये स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ज्वारी, भगर बाजरी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश ही काळाची गरज आहे असे मान्य वरांनी सांगितले व आभार प्रदर्शन श्री आस्वार यांनी केले.शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद मार्फत शेतकरी मेळावा मध्ये दिनांक – २१/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक २३.०३.२०२३ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व नाबार्ड यांचे समन्वयाने ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आले.कार्यक्रमात आदिवासी लोकनृत...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०६/०१/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या वेळी तालुका कृषी अधिकारी बनसोडे साहेब व कर्मचारीवर्ग

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने उद्योग परिषद व खरेदीदार विक्रेते संमेलनाचे आयोजन

दिनांक २३.०३.२०२३ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व नाबार्ड यांचे समन्वयाने महिला बचत गट व महिलांकरिता उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यात कृषी विभागाचे प्रक्रिया उद्योग उभारणी करिता PMFME...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

राशिवडे, ता. राधानगरी येथे जिल्हा कृषि महोत्सव

दिनांक 26 ते 30 मार्च 2023 या कलावधीत राशीवडे, ता. राधानगरी येथे जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषि महोत्सव मध्ये ऊस उत्पादकता वाढीबाबत माहिती दिली जाईल. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य...
सविस्तर वाचा...!
1 Minute
News Stories

८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने तेजस्विनी उद्योग प्रदर्शनीचे आयोजन

दिनांक २१ मार्च ते २४ मार्च २०२३ या कालावधीत महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग ,कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट उत्पादिन वस्तूंचे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

दिनांक 18/03/2023 ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगणा येथे मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 परिषद लाईव्ह कार्यक्रम आयोजित

दिनांक 18/03/2023 ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगणा येथे मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 परिषद लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मा. सौ डी ए साळुंखे (...
सविस्तर वाचा...!