दिनांक 18/03/2023 ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगणा येथे मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 परिषद लाईव्ह कार्यक्रम आयोजित

दिनांक 18/03/2023 ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगणा येथे मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 परिषद लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मा. सौ डी ए साळुंखे ( कुंभार) तालुका कृषी अधिकारी हिंगणा, श्री आर .पी . धनविजय मंडळ कृषी अधिकारी कानोलीबारा जे.पी नेरलवार मंडळ कृषी अधिकारी हिंगणा , श्री चावरेकृषि अधिकारी हिंगणा,श्री बी आर शिंदे, श्री संजय kalsarpe, श्री गजानन वंजारी, श्री कृषी पर्वेक्षक हिंगणा , श्री प्रशांत शेंडे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक,आत्मा हिंगणा,आकृती व स्वमिनी महिला बचत गटातील महिला व हिंगणा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री. मदनकर व इतर शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →