आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने उद्योग परिषद व खरेदीदार विक्रेते संमेलनाचे आयोजन

दिनांक २३.०३.२०२३ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व नाबार्ड यांचे समन्वयाने महिला बचत गट व महिलांकरिता उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यात कृषी विभागाचे प्रक्रिया उद्योग उभारणी करिता PMFME योजनेचे मार्गदर्शन श्री. विजय मोहिते, कृषी अधिकारी, कृषी विभागनंदुरबार यांनी केले.तसेच बाजारची जोडणी, उद्योगासाठी लागणारी नोंदणी श्री प्रमोद पाटील सहायक प्रबंधक, नाबार्ड, श्री.विवेक चौधरी ओएनडीसी, डॉक्टर प्रवीण डोंगरे यांनी स्त्रियांचे आरोग्याबाबत मार्गदर्शन व प्रत्शील उद्योजक श्री विनोद पाटील यांनी महिलांचे प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. तसेच खरेदीदार विक्रेते संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →