आज दिनांक 25 मार्च रोजी वरवट बकाल येथे मिलेट दौड आयोजित केली. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, सातपुडा जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री डॉ सुभाष पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री सुरेश भालतडक सर, श्री डॉ सुभाष गुर्जर सर, बी.टी.एम.श्री संतोष आस्वार,सर्व कॉलेज चे विध्यार्थी -विध्यार्थीनी सहभागी होते. यामध्ये स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ज्वारी, भगर बाजरी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश ही काळाची गरज आहे असे मान्य वरांनी सांगितले व आभार प्रदर्शन श्री आस्वार यांनी केले.शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →