८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक २३.०३.२०२३ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व नाबार्ड यांचे समन्वयाने ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आले.कार्यक्रमात आदिवासी लोकनृत सदर करण्यात आले त्यावेळी सर्व महिलांनी तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी देखील लोकनृत सहभाग घेऊन आनंद लुटला. तसेच शेतकरी बंधू यांचे जीवांवर आधारित नृत, लोकगीत व पौष्टिक तृणधान्य वर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →