March 2023

0 Minutes
News

दिनांक 18/03/2023 रोजी ग्रामपंचायत बोरगाव खू. ता.कळमेश्वर येथे मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 परिषद लाईव्ह कार्यक्रम आयोजित

दिनांक 18/03/2023 रोजी ग्रामपंचायत बोरगाव खू. ता.कळमेश्वर येथे मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 परिषद लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०५/१/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले त्या वेळी उद्धाटन करताना मा. विभागीय कृषी सहसंचालक अमरावती श्री. किसनजी मुळे यांनी उद्धाटन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली तालुका कृषी अधिकारी देऊळगाव राजा यांनी रांगोळी बेटी बचाव

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सव व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी काढण्यात आलेली तालुका कृषी अधिकारी सि.राजा येथील कमर्चारी यांनी काढलेली रागोळी

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडा स्पर्धे मध्ये विजयी झाल्या नंतर काढलेले फोटो दिनांक ०७/०१/२०२३ रोजी मा. श्री. विजय बेतीवार उपविभागीय कृषी अधिकारी जि.अ.कृ.अ. बुलडाणा

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडां स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे त्या वेळी दिनांक ०६/०३/२०२३ रोजी खामगाव तालुक्याचा विजेय झाल्या नंतर आनंद व्यक्त करतानाचा क्षण

...
सविस्तर वाचा...!