शेतकऱ्यांनी आरोग्यदायी भरडधान्य पिकाचे उत्पादन घ्यावे असे आवाहन राहुल कर्डिले (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, वर्धा यांनी केले.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने २३ ते २५ मार्च, २०२३ या कालावधीत द रुरल मॉल येथे आयोजित धान्य व मिलेट महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांनी आरोग्यदायी भरड धान्य पिकाचे उत्पादन घ्यावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी वर्धा यांनी केले. सदर कार्यक्रमाला मा. जिल्हाधिकारी, वर्धा, एनबीपीजीआर संस्थेचे डॉ. गोमासे, डॉ. विद्या मानकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा, डॉ, जीवन कातोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृ.वि.के. सेलसुरा) नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वैभव लहाने, उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा अजय राउत आदि उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →