March 2023

Stories -0 Minutes

दिनांक -०५ जानेवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पाककला स्पर्धां आयोजित करण्यात आली त्या वेळी मा.विभागीय कृषी सहसंचालक श्री. किसनजी मुळे यांनी सेल्फी पाँँईट उद्धाटन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विद्यान केंद्र जळगाव जामोद येथे दिनांक २० मार्च २०२३ रोजी जनजागृती करण्यात आली त्या ठिकाणी उपस्थित डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर, वैशाली देवकर ,उ.अ.(राजस्व ) ता.कृ.अ धीरज वाकोडे , ता.कृ.अ अमोल बनसोडे आणि इतर शेतकरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित कृषी विभाग, राष्ट्रीय बीज निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एक दिवसीय कार्यशाळा बुलडाणा येथे दिनांक -१८/०३/२०२३ रोजी संपन्न झाली त्या वेळी उपस्थित शेतकरी वर्ग व इतर

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विभाग , राष्ट्रीय बीज निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एकदिवशीय कार्यशाळा बुलडाणा येथे पार पडली. त्या वेळी प्रमुख पाहून म्हणून उपस्थित श्री.डी.के. बेदरकर यांनी मानवी जीवनातील पौष्टिक तृणधान्य काळाची गरज या बद्दल मार्गदर्शन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जागतिक परिषदेत मा. पंतप्रधान श्री नरेद्र मोदी यांनी केलेले संबोधन थेट प्रक्षेपणाव्दारे उपलब्ध करून देण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विभाग , राष्ट्रीय बीज निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एक दिवशीय कार्यशाळा बुलडाणा येथे १८ मार्च रोजी पार पडली या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय बीज निगमचे क्षेत्रीय प्रबंधक हेमंत चिरमुरकर उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक १८/०३/२०२३ रोजी एक दिवशीय कार्यशाळा बुलडाणा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!