March 2023

Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन थेट प्रक्षेपणाव्दारे उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोषजी डाबरे अध्यक्षस्थानी होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन थेट प्रक्षेपणाव्दारे उपलब्ध करून देण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २१/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे मा. श्री. डाबरे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बुलडाणा यांनी पौष्टिक तृणधान्य बद्दल महत्व सांगितले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मा. शास्त्रज्ञ श्री.जायभाये सर यांनी दिनांक २२/०३/२०२३ रोजी गुडीपाडवा निमित्य पौष्टिक तृणधान्य गुडी उभारून पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे केले

...
सविस्तर वाचा...!