आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विद्यान केंद्र जळगाव जामोद येथे दिनांक २० मार्च २०२३ रोजी जनजागृती करण्यात आली त्या ठिकाणी उपस्थित डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर, वैशाली देवकर ,उ.अ.(राजस्व ) ता.कृ.अ धीरज वाकोडे , ता.कृ.अ अमोल बनसोडे आणि इतर शेतकरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →