सॊलापुर

0 Minutes
Technical

आंतरराष्ट्रीत पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत दि.16/2/2023 रॊजी आयॊजीत जिल्हास्तरीय कार्यशाळेत मिलेट ऑफ मंथ फ़ेब्रुवारी – ज्वारी पिकाचे भित्तीपत्रक व माहितीपत्रकाचे विमॊचन व वाटप करण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Technical

आंतरराष्ट्रीत पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हास्तरीय कार्यशाळेचे दि.16/2/2023 आयॊजन दि.16/2/2023

दि.16/2/2023 रॊजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयॊजन करण्यात आले हॊते सदर कार्यशाळेस मा.जिअकृअ, मा. कृषी उपसंचालक, सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, सर्व तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच डॉ. श्रीमती...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे अंकोली ता. मॊहॊळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

मौजे अंकोली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शास्त्रज्ञ सौ काजल मॅडम के व्ही के यांनी तृणधान्य पिकाचे आहारातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर सुरज मिसाळ...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीत पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मिलेट आँफ दि मंथ फ़ेब्रुवारी – ज्वारी सतीश कचरे नातेपूते मंडळ कृषि अधिकारी ता.माळशिरस जि.सॊलापुर

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे सुलेरजवळगे ता. अक्कलकॊट येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, अंतर्गत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध जनजागृती पर कार्यक्रमाचे आयॊजन

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे हंजगी तालुका अक्कलकोट येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध जनजागृती पर कार्यक्रमाचे आयॊजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मौजे हंजगी तालुका अक्कलकोट येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोष्टिक तृणधान्य महत्त्व व त्यांचा आहारातील वापर वाढावा व आहारातील जीवनसत्वे खनिजे प्रथिने इत्यादींचा समतोल रहावा याबद्दल ग्रामस्थ व...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

मौजे मैंदर्गी ता अक्कलकोट येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार व प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रमाचे आयॊजन

मौजे मैंदर्गी ता अक्कलकोट येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तृणधान्याचे आहारातील महत्व, उन्हाळी बाजरी पीक घेणे बाबत माहिती दिली. श्री शिवचलेश्वर हाईस्कूल, मैंदर्गी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी मार्फत...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मौजे चिक्केहळी तालुका अक्कलकोट येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयॊजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मौजे चिक्केहळी तालुका अक्कलकोट येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व व तृणधान्य लागवड तंत्रज्ञान तसेच उन्हाळी बाजरी लागवड बाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी चिक्केहळी...
सविस्तर वाचा...!