मौजे अंकोली ता. मॊहॊळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

मौजे अंकोली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शास्त्रज्ञ सौ काजल मॅडम के व्ही के यांनी तृणधान्य पिकाचे आहारातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर सुरज मिसाळ यांनी बदलते हवामान व तृणधान्य पिकांची लागवड याविषयी माहिती दिली .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

Learn More →