February 8, 2023

1 Minute
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे चोरवाघलगाव ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद 

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा चोरवाघलगाव येथे घेण्यात आला. या प्रसंगी मुलांना तृणधान्य पिकांची माहिती, आहारातील महत्त्व तसेच आरोग्यदायी पोषक आहार या विषयावर मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.वामणे यांना आमंत्रित केले होते....
सविस्तर वाचा...!