आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मौजे चिक्केहळी तालुका अक्कलकोट येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयॊजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मौजे चिक्केहळी तालुका अक्कलकोट येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व व तृणधान्य लागवड तंत्रज्ञान तसेच उन्हाळी बाजरी लागवड बाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी चिक्केहळी गावचे सरपंच श्री म्हेत्रे,मंडळ कृषी अधिकारी श्री सतीश वाघमोडे, श्री शिवानंद देगील, ग्रामविकास अधिकारी श्री तोरसकर व तंत्र सहाय्यक श्री संगोळगी व कृषी सहाय्यक श्री पाटील, श्री गौरकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्तरावरील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

Learn More →