मौजे हंजगी तालुका अक्कलकोट येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध जनजागृती पर कार्यक्रमाचे आयॊजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मौजे हंजगी तालुका अक्कलकोट येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोष्टिक तृणधान्य महत्त्व व त्यांचा आहारातील वापर वाढावा व आहारातील जीवनसत्वे खनिजे प्रथिने इत्यादींचा समतोल रहावा याबद्दल ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सौ. राजश्रीताई जाधव शाळेचे मुख्याध्यापक श्री. यशवंत पाटील सर गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षकेतर कर्मचारी ,कृषी सहायक, हंजगी, श्री. आनंद कांबळे, कृषी पर्यवेक्षक श्री. अभिषेक जोजन, कृषी सहाय्यक श्री. चिदानंद खोबन , श्रीमती अर्चना लेंगरे मॅडम, श्री. सिद्धाराम शिरगापुरे ,श्री दीपक रोडेवाड व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

Learn More →