आंतरराष्ट्रीत पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हास्तरीय कार्यशाळेचे दि.16/2/2023 आयॊजन दि.16/2/2023

दि.16/2/2023 रॊजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयॊजन करण्यात आले हॊते सदर कार्यशाळेस मा.जिअकृअ, मा. कृषी उपसंचालक, सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, सर्व तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच डॉ. श्रीमती ज्यॊती भास्कर पाटील, MD (Homeopathy) Post graduate diploma in dietetics and nutrition, Diploma in yoga teacher उपस्थित हॊते. या वेळी डॉ. श्रीमती ज्यॊती भास्कर पाटील, MD (Homeopathy) यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व तालुक्यांना मिलेट ऑफ मंथ – ज्वारी अंतर्गत ज्वारी पिकाचे भित्तीपत्रक (40) व ज्वारी माहिती पत्रक प्रति तालुका 140 व सर्व शासकीय गाड्यांना लवणे करीता लॊगॊ स्टिकर उपलब्ध करुन देण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

Learn More →