बीड

1 Minute
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष- 2023 निमीत्त पौष्टीक सेल्फी पॉइंट चे मा.श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे नूतन जिल्हाधिकारी, बीड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले त्यावेळी, श्री बाबासाहेब जेजुरकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड व कृषि विभागातील इतर अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते….

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

तालुका कृषि अधिकारी, गेवराई यांच्या मार्फत पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ निमित्त प्रचार प्रसिद्धी व जनजागृती कार्यक्रम व उन्हाळी बाजरी बियाणे वाटप मौजे.संगम तालुका.धारूर

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

तालुका – गेवराई येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांना बाजरीची बियाणे वाटप करण्यात आले व महिलांनी तृणधान्य पासून तयार केलेले विविध पदार्थ सादर केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ता.गेवराई येथे मंडळ कृषि अधिकारी यांची प्रक्षेत्र भेटीतून पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्वावाबाबत प्रचार व प्रसार

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ता.गेवराई येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना उन्हाळी बाजरी बियाणे वाटप.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मौजे पाडळी ता.शिरूर येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत ज्वारी प्रात्यक्षिक पाहणी आणि उन्हाळी बाजरी बियाणे वाटप.

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
News

पौष्टीक तृणधान्य अंतर्गत शेतकरी मेळावा कार्यक्रम.. मौजे जामगाव.ता.आष्टी.जिल्हा बीड.

आज दि.1/2/2023 रोजी मौजे जामगाव ता.आष्टी जि.बीड येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला या वेळी प्रमुख उपस्थिती श्री.बाबासाहेब पीसोरे(आण्णा) कृषी भूषण दौलवडगाव श्री देविदास आबा धस मा.जि.प.सदस्य बीड या वेळी मार्गदर्शन करताना श्री गोरख...
सविस्तर वाचा...!