माहादेव पहाडी मौजा:आमगाव येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तालुका आमगाव चे वतीने प्रदर्शन स्टॉल. मा.श्री महेंद्र दिहारे मंडळ कृषी अधिकारी तसेचआमगाव पोलीस स्टेशन API श्री.हांडे साहेब व सर्व कृषी सहाय्यक उपस्थती होते....
मौजे प्रतापगड ता. अर्जुनी/ मोर जिल्हा गोंदिया येथे महाशिवरात्र निमित्त भरणाऱ्या जत्रेत कृषि विभागामार्फत पौष्टिक तृणधान्यांबाबत जनजागृती करणारे स्टॉल लावण्यात आले...
मौजा मांडोदेवी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तालुका गोरेगाव चे वतीने प्रदर्शन स्टॉल. माजी समाजकल्याण सभापती मा. कुशनजी घासले तसेच माजी पं स.स नितीन भाऊ कटरे यांची स्टॉलला भेट. मंडळ कृषी अधिकारी कार्यालय...