पौष्टीक तृणधान्य अंतर्गत शेतकरी मेळावा कार्यक्रम.. मौजे जामगाव.ता.आष्टी.जिल्हा बीड.

आज दि.1/2/2023 रोजी मौजे जामगाव ता.आष्टी जि.बीड येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला या वेळी प्रमुख उपस्थिती श्री.बाबासाहेब पीसोरे(आण्णा) कृषी भूषण दौलवडगाव श्री देविदास आबा धस मा.जि.प.सदस्य बीड या वेळी मार्गदर्शन करताना श्री गोरख तरटे तालुका कृषी अधिकारी आष्टी या वेळी श्री प्रशांत पोळ म. कृ.अ आष्टी, सुनिल धनवडे कृ.प,प्रशांत धस कृ.प श्रीमती. धस मॅडम कृ.स,आत्माचे राजेंद्र धोंडे तसेच या वेळी गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →