February 13, 2023

1 Minute
Stories

पौष्टिक तृणधान्य चित्ररथाचे मोखाड्यात मान्यवरांच्या हस्ते स्वागत.

तालुका कृष‍ि अध‍िकारी श्री सुनील पारधी स्वागत करताना श्रीम. रूपाली देशमुख मॅडम श्रीफळ वाढवून स्वागत करताना मा. तालुका कृष‍ि अधिकारी व अहारतज्ञ श्रीमती रूपाली देशमुख मॅडम यांनी पाैष्टीक ततृणधान्याचे अ हारातील महत्व समजावून सांगतले.यावेळी...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

माेखाडयात‍ च‍ित्ररथाचे गावागावात सहर्ष स्वागत

पौष्टिक तृणधान्य चित्ररथाचे मोखाड्यातील खोच गावी ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी येथील कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य आहारात किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले. आज आपण...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

पौष्टीक तृणधान्य चित्र रथाचे मोखाड्यातील वाकड पाडा येथे स्वागत

मौजे-वाकडपाडा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 चित्ररथ फिरता कार्यक्रम. उपस्थित कृषी सहाय्यक श्री मिटकरी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी सहायक यांनी पौष्टीक तृणधान्य चे महत्व समजावून सांगितले. पारंपरिक आपलं जे तृणधान्य खाण्यात येतात तीच पुन्हा...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

पौष्टिक तृणधान्य चित्ररथाचे मोखाडा तालुक्यात सहर्ष स्वागत

आज मौजे, डोलारा, खोडाळा, जोगलवाडी, वाकडपाडा, उधळे या गावात पौष्टिक तृणधान्य चित्र रथाचे स्वागत खोडाळा सरपंच सौ. कविता पाटील मॅडम, डोलारा येथील विद्यार्थ्यांनी केलेली गाव फेरी, त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी, आकाश सोळुंके, कृषी पर्यवेक्षक,...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

माेखाडा तालुक्यात पाैष्टीक तृणधान्य ‍च‍ित्ररथाचे जंगी स्वागत

मौजे-पोशेरा येथे पौष्टिक तृणधान्य चित्र रथाचे स्वागत करतांना..मा.श्री.मनोहर नवले-सरपंच पोशेरा,ग्रा.पं.सदस्य,ग्रामस्थ, जि.प.शाळा-पोशेराचे शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच श्री.जगताप साहेब- कृषि पर्यवेक्षक-पोशेरा,आणि कार्यक्रम नियोजक श्री.सतिश बाविस्कर-कृषि सहाय्यक-पोशेरा…...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

कृषि महोत्सव २०२३ व आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त प्रदर्शनी पाहण्यास निघालेल्या शेतकरी महिला वर्ग गाव मांडका तालुका खामगाव

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मा. विभागीय कृषि सह संचालक अमरावती श्री. किसनजी मुळे, मा. श्री. संतोषजी डाबरे जि.अ.कृ.अ. बुलडाणा यांनी समर्थ विद्यालय दे.राजा येथील विद्यार्थ्यांना पाककला स्पर्धे मध्ये पारितोषिक देऊन सन्मानित करताना

...
सविस्तर वाचा...!