तालुका – गेवराई येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांना बाजरीची बियाणे वाटप करण्यात आले व महिलांनी तृणधान्य पासून तयार केलेले विविध पदार्थ सादर केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →