आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष- 2023 निमीत्त पौष्टीक सेल्फी पॉइंट चे मा.श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे नूतन जिल्हाधिकारी, बीड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले त्यावेळी, श्री बाबासाहेब जेजुरकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड व कृषि विभागातील इतर अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते….

मा.श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे नूतन जिल्हाधिकारी, बीड
श्री बाबासाहेब जेजुरकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →