जिल्हा पुणे

0 Minutes
Stories

*नांद ता.भोर येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अंतर्गत पौष्टिक तृणधान्य अभियान मधील रब्बी ज्वारी प्रकल्पाचे बियाणे व निविष्ठा वाटप करण्यात आले.या प्रसंगी मकृअ भोर 2 श्री कवितके साहेब, कृषी सहाय्यक श्री. रोशन पवार , श्री.अमर इधाते व गावचे सरपंच तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना ज्वारी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले व मार्गदर्शन करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना ज्वारी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे व निविष्ठा वाटप करण्यात आल्या यावेळेस सरपंच सौ रेश्मा बोऱ्हाडे उपस्थित होत्या.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान मौजे कोळवाडी कोटमदरा ता. आंबेगाव येथे पिक प्रात्यक्षिक अंतर्गत फुले सुचित्रा वाणाचे ज्वारी बियाणे व जैविक निविष्ठा यांचे मा एस जे इंगळे मॅडम, तालुका कृषि अधिकारी, आंबेगाव यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करुन माहिती देण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

मौजे कोंढणपूर येथे NFSM अंतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्पातील ज्वारी बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले व अझोटोबॅक्टर व PSB जिवाणू संवर्धक बिजप्रक्रिया करून पेरणी करणे बाबत मार्गदर्शन करताना कृषि पर्यवेक्षक श्री. सी.एस.कोकणी, कृषि सहाय्यक, श्री. तुषार मिटके ,व उपस्थित शेतकरी.

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

मौजे शिवापूर येथे NFSM अंतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्पातील ज्वारी बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले व अझोटोबॅक्टर व PSB जिवाणू संवर्धक बिजप्रक्रिया करून पेरणी करणे बाबत मार्गदर्शन करताना कृषि सहाय्यक, श्रीमती. साळुंके व उपस्थित शेतकरी

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज दिनांक १२/१०/२०२३ रोजी इंदापूर तालुक्यात तरंगवाडी, गोखळी. लोणी, विठ्ठलवाडी, शिरसटवाडी,वरकुटे कळंब, वडापुरी इत्यादी गावामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी ज्वारी बियाणे वाटप करन्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे पीक प्रात्यक्षिक अंतर्गत ज्वारी बियाणे व जैविक बीजप्रक्रिया निविष्ठा वाटप केले व मार्गदर्शन केले. यावेळी धामणी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रतीक जाधव व शेतकरी उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!