राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान मौजे कोळवाडी कोटमदरा ता. आंबेगाव येथे पिक प्रात्यक्षिक अंतर्गत फुले सुचित्रा वाणाचे ज्वारी बियाणे व जैविक निविष्ठा यांचे मा एस जे इंगळे मॅडम, तालुका कृषि अधिकारी, आंबेगाव यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करुन माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →