जळगाव

2 Minutes
News

वरणगाव : आंतर राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य महोस्त्व 2023 , निमित्त कठोरा बु येथे

आंतर राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य महोस्त्व 2023 ,निमित्त कठोरा बु येथे , मा , मंडळ कृषी अधिकारी , वरणगाव, यांच्या नेतृत्वात ,तसेच शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बाईक , मोटार सायकल रॅली काढण्यात आली व...
सविस्तर वाचा...!
2 Minutes
News

मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याकरिता जिल्हा कार्यकारी समिती ची आढावा सभा घेण्यात आली…

मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याकरिता जिल्हा कार्यकारी समिती ची आढावा सभा घेण्यात आली यात शिक्षण ,बालविकास,पुरवठा विभाग ,आरोग्य या विभागांनी जानेवारी...
सविस्तर वाचा...!
2 Minutes
News

कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत आयोजित कृशिधन भव्य कृषी महोत्सव २०२३ अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करताना मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव.

दिनांक ०६/०२/२०२३ रोजी कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत आयोजित कृशिधन भव्य कृषी महोत्सव २०२३ अंतर्गत उपस्थित शेतकरी ,अधिकारी,कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करताना मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव....
सविस्तर वाचा...!
1 Minute
News

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत कृषी विद्यालय किनगाव बु.येथे मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले

दिनांक ०६/०२/२०२३ रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत कृषी विद्यालय किनगाव बु.येथे मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले.प्रसंगी तालुका कृषी अधिकारी सिनारे साहेब,मंडळ कृषी अधिकारी खैरनार साहेब...
सविस्तर वाचा...!
1 Minute
News

मौजे डोनगाव येथे नेहरू युवा केंद्र,जळगाव मार्फत आयोजित शिबिरात मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक,जळगाव तरुणांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले

दिनांक ०६/०२/२०२३ रोजी मौजे डोनगाव येथे नेहरू युवा केंद्र,जळगाव मार्फत आयोजित शिबिरात तरुणांना मार्गदर्शन करताना मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक,जळगाव.यावेळी तरुणांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री सिनारे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

कृषिधन कृषि प्रदर्शन, फैजपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मा.आमदार श्री.शिरीष चौधरी साहेब यांचे राजगिरा पिकाचे कणीस बुके घडीपत्रिका देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
News

दि.०६/०२/२०२३,कृषी प्रदर्शन २०२३ फैजपूर येथे भरड धान्य विषयावरील मार्गदर्शन करतांना डॉ.अनंत पाटील साहेब

दि.०६/०२/२०२३,कृषी प्रदर्शन २०२३ फैजपूर येथे भरड धान्य विषयावरील मार्गदर्शन करतांना डॉ.अनंत पाटील साहेब.या वेळी उपस्थित श्री.श्रीकांत झांबरे साहेब,श्री.भोकरे साहेब व मान्यवर...
सविस्तर वाचा...!