आज दि. ७/२/२०२३रोजी मौजे -निहे ता.जि.पालघर येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३चित्ररथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले , पौष्टीक तृणधान्या बाबत गावात रथामार्फत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली, ग्रामस्थांना सभा घेऊन पौष्टीक तृणधान्याच्या महत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आजच्या...
सविस्तर वाचा...!
1 Minute