कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत आयोजित कृशिधन भव्य कृषी महोत्सव २०२३ अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करताना मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव.

दिनांक ०६/०२/२०२३ रोजी कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत आयोजित कृशिधन भव्य कृषी महोत्सव २०२३ अंतर्गत उपस्थित शेतकरी ,अधिकारी,कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करताना मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →