वरणगाव : आंतर राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य महोस्त्व 2023 , निमित्त कठोरा बु येथे

आंतर राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य महोस्त्व 2023 ,
निमित्त कठोरा बु येथे , मा , मंडळ कृषी अधिकारी , वरणगाव, यांच्या नेतृत्वात ,तसेच शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बाईक , मोटार सायकल रॅली काढण्यात आली व विविध तृणधान्या बाबत जनजागृती व प्रचार काढण्यात आली ,
प्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधी , श्री डी एम चौधरी साहेब मकृअ वरणगाव ,ग्रामस्थ , शेतकरी , कृषी विभागातील सहकारी , कर्मचारी वृंद ,

प्रचार फेरी काढण्यात आली व विविध तृणधान्या बाबत जनजागृती व प्रचार काढण्यात आला

प्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधी , श्री डी एम चौधरी साहेब मकृअ वरणगाव ,ग्रामस्थ , शेतकरी , कृषी विभागातील सहकारी , कर्मचारी वृंद ,,
प्रचार फेरी नंतर उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजने ची माहिती देण्यात आली व ऑनलाइन फॉर्म भरून अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन वजा विनंती करण्यात आली , व उपस्थित शेतकरी , ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →