आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत कृषी विद्यालय किनगाव बु.येथे मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले

दिनांक ०६/०२/२०२३ रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत कृषी विद्यालय किनगाव बु.येथे मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले.प्रसंगी तालुका कृषी अधिकारी सिनारे साहेब,मंडळ कृषी अधिकारी खैरनार साहेब , बोरनारे साहेब यांनी उपस्थित कृषी विद्यालयातील विद्यार्थी व शेतकरी यांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व व इतर योजनांची माहिती दिली.यावेळी उपस्थित कर्मचारी श्री जाधवATM,कृ.स.कैलास बारेला,एचपी चौधरी,प्रमोद साळुंखे, अमोल शिरसाट.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →