August 2023

Stories -0 Minutes

वसई तालुक्यातील नवाले जिल्हा परिषद शाळेत पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे नावाळे जिल्हा परिषद शाळा नावाळे ता. वसई येथे अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याचे मार्गदर्शन केले.कृषि सहाय्यक घायवाट मॅडम यांनी नर्गदर्शन केले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि ०३ / ०८/२०२३ रोजी तालुका कृषि अधिकारी – अंबरनाथ प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत मिलेट ऑफ द मंथ ऑगस्ट राजगिरा क्रॉप विषयी कार्यक्रम @ चोण अंबरनाथ येथे उपस्तिथ मा. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, शिक्षक वृंद, विध्यार्थी व कृस अनिता नेहे..

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि . ०३/०८/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी – कल्याण मौजे अल्यानी येथे आज रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टीक तृणधान्य जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मिलेट ऑफ द मंथ “राजगिरा या पिकाविषयी जनजागृती करण्यात आली.कृषि सहाय्यक पी.आय.मराठे.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

वसई तालुक्यात सोपारा येथे विद्यार्थाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

जिल्हा परिषद शाळा (गुजराती) सोपारा ता. वसई येथे अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याचे मार्गदर्शन केले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि .०३/०८/२०२३ जि. प. शाळा, नांदवळ येथे विद्यार्थ्यांना प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व तृणधान्याचे आहारातील महत्व पटवून देताना तालुका कृषी अधिकारी – भिवंडी कृप श्री. सुरसे व कृस श्री. भालेराव.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

वसई तालुक्यात रानगाव येथे पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे रानगाव जिल्हा परिषद शाळा देवाळे ता. वसई येथे अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेतील मुलांना भरड धान्याचे आहारातील महत्त्व याचे मार्गदर्शन केले. या वेळी मा. सरपंच मॅडम कमल घरत, शिक्षिका, कृषी पर्यवेक्षक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि . ०३ / ०८ / २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत शालेय शिक्षण पोषण आहार व मिलेट चेक महत्व या विषयी जिल्हा परिषद शाळा,मौजे दहिवली ता. अंबरनाथ येथे उपस्थित राहून तृणधान्यांचे महत्व या विषयी मार्गदर्शन करताना श्रीम. प्राजक्ता आपटे, BTM उल्हासनगर.

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ रोजी बदलापूर, तालुका अंबरनाथ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तृणधान्य (मिलेट) जागरूकता मोहीम, तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत (pmfme) कृषि प्रक्रिया जागृती पंधरवडा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अविनाश वडते साहेब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल म्हसदे व महिला शेतकरी बचत गट उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि . ०४/०८/२०२३ रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थी पौष्टिक तृणधान्य जागृती कार्यक्रम २०२३…बाबत तालुका कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी- उल्हासनगर यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार माहिती जि.प.शाळा-ढोके दापिवली येथे संपन्न झाल्याची बित्तंबातमी अंबरनाथ जनमत वार्ता वृत्तपत्रांत प्रसिद्ध

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मिलेट ऑफ मंथ दिघंची ता आटपाडी जि. सांगली

गर्ल्स हायस्कूल दिघंची पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन करताना माननीय श्री विवेकानंद जी चव्हाण साहेब उपविभागीय कृषी अधिकारी विटा तसेच माननीय तालुका कृषी अधिकारी आटपाडी श्री कौलगे साहेब सोबत कृषी मंडळ अधिकारी श्री सरतापे साहेब व...
सविस्तर वाचा...!