वसई तालुक्यात रानगाव येथे पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे रानगाव जिल्हा परिषद शाळा देवाळे ता. वसई येथे अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेतील मुलांना भरड धान्याचे आहारातील महत्त्व याचे मार्गदर्शन केले. या वेळी मा. सरपंच मॅडम कमल घरत, शिक्षिका, कृषी पर्यवेक्षक श्री. जितेंद्र संखे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →