June 2023

Stories -0 Minutes

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मौजे खर्डे खु. ता शिरपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व कृषी विभागाच्या इतर योजनांची माहिती देण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे हिवरखेडा येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत पौष्टिक आहार प्रसार दिन निमित्त पौष्टिक तृणधान्य पिके ज्वारी ,बाजरी इ. पिकांचे आहारातील महत्त्व, बीज प्रक्रिया मोहीम, व मका लागवड तंत्रज्ञान, आणि कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी प्रकल्प राबविणे, प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग, नरेगा अंतर्गत फळबाग लागवड, महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सूक्ष्म सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना शेततळे इत्यादी. योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी श्री. के. एस. गोपाळ कृषी पर्यवेक्षक श्री.टी.के. बैसाणे कृषी पर्यवेक्षक श्री. पी.डी. सोनवणे कृषि सहाय्यक श्री. अमोल बोरसे व श्री. धनंजय महाले यांनी माहिती दिली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे खामखेडा.प्र. आंबे येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत पौष्टिक आहार प्रसार दिन निमित्त पौष्टिक तृणधान्य पिके ज्वारी ,बाजरी इ. पिकांचे आहारातील महत्त्व, बीज प्रक्रिया मोहीम, व मका लागवड तंत्रज्ञान, आणि कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी प्रकल्प राबविणे, प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग, नरेगा अंतर्गत फळबाग लागवड, महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सूक्ष्म सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना शेततळे इत्यादी. योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी श्री. के. एस. गोपाळ कृषी पर्यवेक्षक श्री.टी.के. बैसाणे कृषी पर्यवेक्षक श्री. पी.डी. सोनवणे कृषि सहाय्यक श्री. अमोल बोरसे व श्री. धनंजय महाले यांनी माहिती दिली

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

जव्हार तालुक्यातील विविध गावात कृषि संजीवनी कार्यक्रम अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे दासकोड, जामसर, (देवतळी)चांभाराशेती या गावातील कृषि संजीवनी कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य क्षेत्र वधबकाराने बाबत मार्गदर्शन करण्यात आले....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २५/०६/२०२३ रोजी पौष्टिक आहारा बाबत मौजे सायखेड तालुका संग्रामपूर येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात त्या मध्ये पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली त्यावेळी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी – संदीप पाटोळे व कृषी सहाय्यक महेंद्र मोहिते यांनी तृणधान्या बद्दल महत्व सांगिलते

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

गाव सागवन तालुका बुलडाणा येथे दिनांक -२६/०६/२०२३ रोजी पौष्टिक तृणधान्य आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित गावकरी यांनी सहभाग नोंदवला

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी गाव सागवान तालुका बुलडाणा येथे पौष्टिक आहार प्रसार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी गाव सागवन तालुका बुलडाणा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य व पौष्टिक आहार प्रसार दिना निमित्य पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका बुलडाणा, गाव सागवन येथे दिनांक – २६ /०६ /२०२३ पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित कृषी सहायक -ए.डी .देशमाने यांनी पौष्टिक तृणधान्यबद्दल जनजागृती केली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २५/०६/२०२३ रोजी तालुका शेगाव, गाव येउलखेड येथे पौष्टिक तृणधान्य प्रसार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित गावकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले

...
सविस्तर वाचा...!